सारे विश्व संस्काररूपी करावे, जन माणसात विचार पेरावे, सारे विश्व संस्काररूपी करावे, जन माणसात विचार पेरावे,
कृष्णा तुझ्या मुरलीचे मधुर आहे स्वर वाट नको अडवू पदर माझा सोड कृष्णा तुझ्या मुरलीचे मधुर आहे स्वर वाट नको अडवू पदर माझा सोड
उमटू दे शब्द स्पष्ट तो हृदयी पोहचू दे भावना उमटू दे शब्द स्पष्ट तो हृदयी पोहचू दे भावना
येता पावसाच्या सरी धरतीवर पसरे आनंद लहरी येता पावसाच्या सरी धरतीवर पसरे आनंद लहरी
ओठातूनही स्वर निघती, मैफिल बहरते अशी छान ओठातूनही स्वर निघती, मैफिल बहरते अशी छान
भूपाळीच्या मधुर स्वराने झुंजूमुंजू होई, पहा माधवा पूर्व दिशेला अरुणोदय होई भूपाळीच्या मधुर स्वराने झुंजूमुंजू होई, पहा माधवा पूर्व दिशेला अरुणोदय होई